Ferfar #1406 · वागरगांव
तेल्हारा, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/अ
- Talathi
- गजानन छगनलाल हळदकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
हक्कसोड लिहुन घेणार - सुखदेव पांडुरंग वानखडे
हक्कसोड लिहुन देणार - जगदेव पांडुरंग वानखडे ,पार्वती उदयभान वानखडे ,सुमनबाई शिवराम वानखडे
यांनी आपल्या मालकीची मौजे वागरगाव येथील गट नं. 17/अ क्षेत्र 0.81 हे आर वर विनामुल्य हक्कसोड लेख करुन घेणार यांचे नावे करुन दिले आहे.
सदर हक्कसोडलेख हे रजिष्टर असुन दस्त क्रमांक 10780 दिनांक 29/10/2026 मुद्रांक शुल्क विनामुल्य चा आहे.