सातबारा Watch

← नेर

Ferfar #2407 · नेर

तेल्हारा, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
389/1
Talathi
हनुमान गुलाबराव घाटे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 दुय्यम निबंधक कार्यालय तेल्हारा यांच्या द्व्यारे नोदणी केलेले घोषणापत्र दस्त क्रमांक 3002 दि.25-09-2026 नुसार खालील प्रमाणे इतर अधिकार मध्ये बाधकाम केलेल्या दुकानाची खातेदार प्रतिभा गजानन तायडे यांच्या नावे नोद घेण्यात आली. तळ मजला दुकान न 1 ते 7 प्रत्येकी क्षेत्र 144 चौ.मी.(16/9) दुकान न 7 ते 10 प्रत्येकी क्षेत्र 160 चौ.मी.(10/16) तळ माळा बहुउदेशिय हॉल क्षेत्र 1369 चौ.मी. पहिला माळा दुकान न 11 ते 17 प्रत्येकी क्षेत्र 144 चौ.मी.(16/9) दुकान न 18 ते 20 प्रत्येकी क्षेत्र 160 चौ.मी.(10/16) पहिला माळा बहुउदेशिय हॉल क्षेत्र 1369 चौ.मी. दुसरा माळा दुकान न 21 ते 27 प्रत्येकी क्षेत्र 144 चौ.मी.(16/9) दुकान न 28 ते 30 प्रत्येकी क्षेत्र 160 चौ.मी.(16/10) दुसरा माळा बहुउदेशिय हॉल क्षेत्र 1369 चौ.मी.