सातबारा Watch

← सात्काबाद

Ferfar #5173 · सात्काबाद

तेल्हारा, अकोला · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
74/4
Talathi
संदीप वीठठलराव ढोक
First seen
46h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि नांदुरा अर्बन को ऑप बँक लि नांदुरा शाखा तेल्हारा तर्फे शाखाधिकारी स्वप्नील जगन्नाथ पांडव गहाणखत लिहुन देणार : अक्षय गजानन रायपुरे ,ऋषिकेश गजानन रायपुरे रा. सात्काबाद यांनी दुय्यम निबंधक तेल्हारा यांचेकडील दस्त क्रमांक 3144-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 74/4 क्षेत्र 1.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अक्षय गजानन रायपुरे ,ऋषिकेश गजानन रायपुरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.