Ferfar #23032 · आकोट भाग 1
अकोट, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 23/4/59
- Talathi
- गोपाल सुदामपंत वानरे
- First seen
- 46h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनन्स लि. शाखा आकोट
गहाणखत लिहुन देणार : शाहरुख शाह हबीब शाह रा. आकोट भाग 1 यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5193-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 23/4/59 क्षेत्र 0.9100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शाहरुख शाह हबीब शाह यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.