Ferfar #15968 · आकोट भाग 2
अकोट, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 589/12
- Talathi
- दीनेश प्रल्हादराव मोहोकार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन घेणार -सौ किर्ती अनिकेत बोचे देणार - 1) उमेश शंकर लोहीया 2) प्रतिक विजय चांडक 3)सुनिल भागीरथ सोमानी 4) सुजित भागीरथ सोमानी मौजे अकोट भाग 2 येथील सर्व्हे नंबर 589/12 मधील मा. तहसीलदार साहेब यांचे अकृषक आदेश . एन ए पी -34/आकोट भाग 2 /19/1988-1989 आदेश दिनांक 30/5/1989 चे अन्वये सदगुरु इाईट्स या व्यापारी संकुलातील दुसऱ्या मजल्यावरील फॅमिली युनिट नं 03 चे क्षेत्रफळ 62.23 चौ मि खरेदी दस्त क्र 1092 दनांक 09/03/2026 नुसार सदर फेरफार नोंद घेण्यात आली