Ferfar #15969 · आकोट भाग 2
अकोट, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 477/1/ब/15
- Talathi
- दीनेश प्रल्हादराव मोहोकार
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहुन घेणार - श्री देवेंद्र प्रकाश वाडेकर सौ अश्विनी देवेंद्र वाडेकर देणार - गजानन दत्तात्रय भांबुरकर मौजे अकोट भाग 2 येथील सर्व्हे नंबर477/1ब मधील प्लॉट नं 15 क्रिष्णार्जुन विहार अकोला रोड आकांक्षा नगर मधिल पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं एफ-एफ यु 3 चे क्षेत्रफळ 47.58 चौ मि खरेदी दस्त क्र 2436 दनांक 29/06/2018व मा. तहसिलदार साहेब अकोट यांचे आदेश क्र प्रस्तु-3/ना.तह./ कावि- 08/2026 दिनांक 06/01/2026 व मा तहसिलदार साहेब यांचे आदेश क्र क्र पस्तु 3/ना.तह/कावी 08/2026 दिनांक 06/01/2026 नुसार सदर फेरफार नोंद घेण्यात आली