सातबारा Watch

← आकोट भाग 2

Ferfar #15970 · आकोट भाग 2

अकोट, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
689/3/अ/1
Talathi
दीनेश प्रल्‍हादराव मोहोकार
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 विजय रामकृष्ण हाडोळे यांनी खरेदीखतानुसार पटेल हाईटस पोपटखेड रोड अकोट या संकुलातील बांधकाम केलेल्या दुकानापैकी तळ मजल्यावरील दुकान नं. जी-एसएच-9 क्षेत्र 5.92 चौ.मि. 63.72 चौ.फुट अवि. हिस्सा 1.97% हे लिहुन देणार - दिपक सदाशिवराव पिंगळे ,प्रविण विजयराव साऊरकर यांनी दुय्यम निबंधक आकोट यांचे कडील दस्त क्रमाक 3460 दिनांक 09/07/2026 रक्कम 190000/- नुसार खरेदीखत करुन लिहुन घेणार यांना वरील प्रमाणे खरेदीखत करुन दिले आहे.