Ferfar #1412 · वडाळी सटवाई
अकोट, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 132
- Talathi
- रेखा रमेशराव गुजरकर
- First seen
- 47h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24/10/2026
लिहून घेणार : बॅक ऑफ महाराष्ट्र, अकोट
लिहून देणार : महादेव अग्रो इंडस्ट्रीज तर्फे भागीदार आरती अभिषेक तरडेजा,प्रांजली परेश कुळकर्णी,सारीका संदिप कुळकर्णी,रिता रविंद्रप्रसाद तरडेजा. रा. वडाळी सटवाई यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 3543 दिनांक 14/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 132 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बॅक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.