सातबारा Watch

← रुधाडी प्र. खटकाळी

Ferfar #605 · रुधाडी प्र. खटकाळी

अकोट, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
16/1/2, 16/2
Talathi
निलेश भास्कर देऊळकार
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रामाक्र.MCA-5/मौजे रुधाडी प्र खटकाळी/24/2025-26 आदेश दिनांक : 16/06/2026 वि. तहसिलदार साहेब यांचे रामाक्र.MCA-5/मौजे रुधाडी प्र खटकाळी/24/2025-26 आदेश पारित दिनांक 16/06/2026 नुसार मौजे - रुधाडी प्र. खटकाळी येथील गट नं.16/2 मधील शेताच्या वहितीसाठी गट नं.16/1/2 च्या पश्चिमेकडील धु-याचे आतून ट्रॅक्टर,हार्वेस्टर व इतर शेती उपयोगी यंत्र सामुग्रीसह जाणे-येणे करण्याकरीता रस्ता सदर आदेशानुसार देण्यात आले. सदर नोंद शासन निर्णय क्र. जमील 2025/प्र.क्र.47/ज1अ दिनांक 22 मे 2025 नुसार उक्त रस्त्याची नोंद संबंधीत अधिकार अभिलेखावर इतर अधिकार रकान्यामध्ये घेण्यात आली.