Ferfar #559 · रुधाडी प्र. चिंचोणा
अकोट, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : वि. उपविभागीय अधिकारी साहेब यांचे आदेश RTS-59/अकोलखेड आणि रुधाडी प्र. चिंचोणा/48/2024-25
आदेश दिनांक : 17/10/2025
वि. उपविभागीय अधिकारी साहेब यांचे आदेश RTS-59/अकोलखेड आणि रुधाडी प्र. चिंचोणा/48/2024-25 Eqjcourt No.2025-00044 आदेश पारित दिनांक 17/10/2025 व वि. नायब तहसिलदार साहेब यांचे आदेश रामाक्र.RTS-59/अकोलखेड आणि रुधाडी प्र चिंचोणा/05/2012-13 आदेश पारित दिनांक 17/04/2025 नुसार मौजे - रुधाडी प्र. चिंचोणा येथील गट नं. 59 मधील सामाईक क्षेत्र 1.17 हे.आर व गट नं. 154 मधील सामाईक क्षेत्र 2.05 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.08 हे.आर व गट नं. 69 मधील सामाईक क्षेत्र 1.39 हे.आर व पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर मधील खातेदार बबन हरिसा सावळे यांचे नाव सदर आदेशानुसार कमी करण्यात येत आहे.