Ferfar #1987 · पणज
अकोट, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 252/253/254/71
- Talathi
- RAJENDRA BALCHAND CHARAWANDE
- First seen
- 1h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 31/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मे. श्रीराम फायनान्स लि.शाखा आकोट
गहाणखत लिहुन देणार : ज्ञानेश्वर प्रल्हाद अस्वार रा. पणज यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 5263-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 252/253/254/71 क्षेत्र 0.0104 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर प्रल्हाद अस्वार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
राजेश ज्ञानेश्वर अस्वार (खाता क्रमांक :- ) ,