सातबारा Watch

← मिर्झापुर

Ferfar #475 · मिर्झापुर

अकोट, अकोला · JSON

Type
शेततळयाची नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
6, 66
Talathi
जयश्री प्रदीप बेलसरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार - शेततळयाची नोंद अर्जदार - मिना विठठल सपकाळ यांनी अर्ज दिला की मौजे - मिर्झापुर येथील गट नं. 6 मध्ये शेततळा असुन सदर नोंद अर्जदार यांनी दिलेले प्रतिज्ञालेख नुसार इतर अधिकार कोष्टकात मिना विठठल सपकाळ यांच्या नावे 1 शेततळयाची नोंद घेण्यात आली. नोंदीचा प्रकार - सागवान झाडाची नोंद अर्जदार - विठठल वासुदेव सपकाळ यांनी अर्ज दिला की मौजे - मिर्झापुर येथील गट नं. 6 मध्ये 5 सागवान झाडे व 40 बांबुचे झाड असुन सदर अर्जदार यांनी दिलेले प्रतिज्ञालेख नुसार सातबारा मधील इतर अधिकार कोष्टकात विठठल वासुदेव सपकाळ यांच्या नावे नोंद घेण्यात आली. अर्जदार - विठठल वासुदेव सपकाळ यांनी अर्ज दिला की मौजे - मिर्झापुर येथील गट नं. 66 मध्ये शेततळा असुन सदर नोंद अर्जदार यांनी दिलेले प्रतिज्ञालेख नुसार इतर अधिकार कोष्टकात विठठल वासुदेव सपकाळ काळ यांच्या नावे 1 शेततळयाची नोंद घेण्यात आली.