सातबारा Watch

← नयनापूर

Ferfar #667 · नयनापूर

अकोट, अकोला · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
53/2
Talathi
आशीर ऑर्थर परमार्थ
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026 लिहुन देणार:- संदीप सदाशिव वानखडे रा. नयनापूर(खाता क्रमांक181) यांचे गट/सर्व्हे क्रमांक53/2, लागवडीयोग्य क्षेत्र 2.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.07 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : गोपाल गोवर्धन गेबड , (खाता क्रमांक :-192)गट/सर्व्हे क्रमांक 53/2 लागवडीयोग्य क्षेत्र 2.07 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक अकोट जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3453 दिनांक 09/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1710000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.