सातबारा Watch

← पुंडा

Ferfar #2059 · पुंडा

अकोट, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
355, 363
Talathi
अंबादास रामाजी चव्‍हान
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी पुंडा लिहुन देणार : भूषण प्रकाशराव कुलट रा. पुंडा गट नंबर/ सर्वे नंबर 355 लिहुन घेणार : सेवा सहकारी सोसायटी पुंडा, पुंडा लिहुन देणार : भुषण प्रकाश कुलट रा. पुंडा गट नंबर/ सर्वे नंबर 363 यांनी दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 216000/- कर्ज घेऊन क्षेत्र 4.55 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भूषण प्रकाशराव कुलट , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 216000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.