Ferfar #1305 · मरोडा
अकोट, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176
- Talathi
- शितल मनोहरराव कोगदे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : सेवा सह सोसायटी मरोडा, अकोट
लिहून देणार : निळकंठ आनंदा गावंडे रा. मरोडा यांनी दुय्यम निबंधक अकोट यांचेकडील दस्त क्रमांक 1 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 180000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 176 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सह सोसायटी मरोडा यांचेकडील पत्र क्रमांक Q/26 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 180000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.