सातबारा Watch

← कुटासा भाग 1

Ferfar #2886 · कुटासा भाग 1

अकोट, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
668
Talathi
MANGESHKUMAR VITHALRAO KORDE
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महांडळ मर्या. मुंबई , जिल्हा व्यवस्थापक अकोला यांचे पत्र क्र. तलाठीबोझा/लिडकॉम/अकोला/26-27/41 दि. 09/10/2026 प्राप्त झालेवरुन मौ. कुटासा भाग 1 शिवारातील जमीन खातेदार श्री. विलास महादेव थोटे यांनी यांनी सदर महामंडळाकडुन 200000/-रु कर्ज घेतले व कर्जाची नोंद त्यांच्या व जमानतदार उमेश महादेव थोटे यांच्या सातबारावर घेण्यात आली. परंतु लाभार्थी विलास महादेव थोटे यांना कर्ज रक्कम 150000/-रु वितरित करण्यात आली त्यामुळे सातबारावर नोंदवलेला 200000/रु बोजा कमी करुन 150000/-रु बोजाची नोंद घेण्याबाबत कळविले. करिता नोंद घेण्यात आली.