Ferfar #2887 · कुटासा भाग 1
अकोट, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 598
- Talathi
- MANGESHKUMAR VITHALRAO KORDE
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
फेरफार प्रकार-मृत्यूपत्र व व्यवस्थापनपत्र
अ. रहेमान शे. यूसुफ रा. दहीहांडा ता. अकोला यांनी अर्ज दिला की मौ. कुटासा भाग 1 शिवारातील खातेदार कै. मो.युसुब शेख मोदु हे दिनांक 24/07/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी दुय्यम निबंधक अकोट यांच्याकडे नोंदणीकृत दस्त क्र. 5498 दि. 14/11/2024 रोजी केलेल्या मृत्युपत्रानुसार दाखल केलेली नावे खालील प्रमाणे आहेत.
1)अ. रहेमान शे. युसुफ यांना मौ. कुटासा भाग 1 शिवारातील ग. नं. 598 मधील 1.04 पैकी मधील 0.20 हे.आर. शेतजमीन.
2) अरसून निसाबी मो. कॉसम यांना मौ. कुटासा भाग 1 शिवारातील ग. नं. 598 मधील 1.04 पैकी मधील 0.84 हे.आर. शेतजमीन.
मृत्युपत्राप्रमाणे नोंद घेण्यात आली.