Ferfar #2892 · कुटासा भाग 1
अकोट, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- 2026-11-20 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 293
- Talathi
- MANGESHKUMAR VITHALRAO KORDE
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026
फेरफारचा प्रकार:- अ.पा.क. शेरा कमी करणे
अर्जदार वैभव यशवंत गावंडे रा. कुटासा यांनी शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड व प्रतिज्ञापत्र देऊन विनंती केली की, त्यांना वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्याने मौ. कुटासा भाग 1 शिवारातील ग.नं. 293 मधील क्षेत्र 0.85 हे.आर. त्यांच्या नावासमोर अज्ञान पालन कर्ता म्हणुन असलेले पिता यशवंत वामन गावंडे हे नाव कमी करण्यात यावे.करिता अज्ञान पालन कर्ता कमी करण्याबाबत नोंद घेण्यात आली.