Ferfar #2210 · कुटासा भाग 2
अकोट, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 874
- Talathi
- मारोती केशव गुव्हाडे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
संत रोहीदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. मुंबई जिल्हा व्यवस्थापक अकोला यांचे पत्र क्र.तलाठी बोझा/लिडकॉम/अकोला/२६-२७/40 दि.०९/१०/२०२६ प्राप्त झालेवरून मौ.कुटासा भाग १ शिवारातील जमीन खातेदार श्री विलास महादेव थोटे यांनी सदर महामंडळाकडून २०००००/-रु कर्ज घेतले व कर्जाची नोंद जमानतदार म्हणून गजानन दादाराव देशमुख यांच्या सातबारावर घेण्यात आली.परंतु लाभार्थी विलास महादेव थोटे यांना कर्ज रक्कम १५००००/-रु वितरीत करण्यात आली त्यामुळे सातबारावर नोंदवलेला २०००००/ रु बोजा कमी करून १५००००/रु बोजाची नोंद घेण्याबाबत कळविले.करिता नोंद घेण्यात आली.