Ferfar #2050 · केळीवेळी
अकोट, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 495
- Talathi
- महेश देवराव सरकटे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 18/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/10/2026
श्री भुजंगराव महादेव शिवरकार यांनी अर्ज दिला कि, माझे वडील महादेव जयराम शिवरकार हे दिनांक 17/10/2023 रोजी मयत झाले. असून त्यांना वारस खालीलप्रमाणे.
1) शकुंतला महादेव शिवरकार :नाते , पत्नी वय 75 वर्षे
2) भुजंगराव महादेव शिवरकार :नाते , मुलगा वय 59 वर्षे
3) नीलकंठ महादेव शिवरकार :नाते , मुलगा वय 53 वर्षे
4) सुनंदा विश्वनाथ भटकर :नाते , मुलगी वय 63 वर्षे
5) रमाताई प्रदिप महाल्ले :नाते , मुलगी वय 52 वर्षे
6) रेखा अरुण उगले :नाते , मुलगी वय 50 वर्षे
इत्यादी वरील त्यांचे वारस आहेत नोटरी केलेला प्रतिज्ञालेख DL 016649 दिनांक 09/12/2025 नुसार वारस नोंद घेण्यात आली.