सातबारा Watch

← कारंजा रमजानपुर

Ferfar #3536 · कारंजा रमजानपुर

बाळापुर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
241
Talathi
गुणवंत भगवान विरघट
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहून घेणार : सेवा सहकारी संस्था कारंजा रम , ता.बाळापूर लिहून देणार : राजेश वासुदेव भिसे रा. कारंजा रमजानपुर यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 241 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था कारंजा रम यांचेकडील पत्र क्रमांक 32/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.