सातबारा Watch

← मांजरी

Ferfar #1983 · मांजरी

बाळापुर, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
279, 406, 86
Talathi
वैभव प्रभाकर माळी
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहुन घेणार : सेवा सहकारी संस्था मांजरी लिहुन देणार : संदिप जनार्धन पारसकर रा. मांजरी यांनी रक्कम रुपये 800000/- दुधाळ जनावरे कर्ज घेऊन गट नंबर/सर्वे नंबर 279, 406, 86, वर बोजा दाखल करणेबाबत मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था मांजरी यांचेकडील पत्र क्रमांक जा क्र 14/2026 दिनांक 23/09/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.