सातबारा Watch

← सावरपाटी

Ferfar #363 · सावरपाटी

बाळापुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
राजेंद वामन वानखडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 माझे सावरपाटी येथील खातेदार एकनाथ उत्तमराव विरोकार यांनी दिलेल्या अर्ज तसेच पंचनामा वरून मौजे सावरपाटी येथील गट नंबर ६९ क्षेत्र ०.८१ हे.आर. मधील बोअरवेल चा स्थळ पंचनामा/पाहणी करून अर्जदार एकनाथ उत्तमराव विरोकार यांचे गट नंबर ६९ क्षेत्र ०.८१ हे.आर.वर त्यांनी घेतलेल्या बोअरवेल ची नोंद सातबाराचे इतर अधिकार सदरी घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला.