Ferfar #7404 · रिधोरा
बाळापुर, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 8/1/18/37
- Talathi
- प्रतिक गजानन अंभोरे
- First seen
- 44h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनॅन्स लिमिटेड, शाखा अकोला
गहाणखत लिहुन देणार : धनलाल रामअवतार बडदिया रा. रिधोरा यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 4707-2026 दिनांक 27/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/1/18/37 क्षेत्र 1.5300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री धनलाल रामअवतार बडदिया यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
ह्रितीक धनलाल बडदिया (खाता क्रमांक :- 3383) ,