सातबारा Watch

← पारस-1

Ferfar #10507 · पारस-1

बाळापुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
1151/1/अ/2
Talathi
प्रतुल पांडुरंग गोमासे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 मौजे पारस भाग एक येथील गट क्रमांक 1151/1/अ/2 क्षेत्र 5.23 आर चौ मी पैकी हिस्सा 3.56 आर चौ मी वर बांधकाम केलेल्या महालक्ष्मी कॉम्प्लेक्स मधील अक्षय गजानन चहाकर यांचा तळमजल्यावरील फ्लॅट क्र A-2 क्षेत्र 55.85 चौ मी वर दि अकोला वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि अकोला शाखा पळसो बढे यांचा 1800000 रू बोजा बँकेचे पत्र दि 18/10/2026 प्रमाणे नोंद घेण्यात आली