सातबारा Watch

← हिंगणा शेळद

Ferfar #808 · हिंगणा शेळद

बाळापुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-16 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
27/4
Talathi
असीम रघुनाथराव ठोंबरे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मोहम्मद इकबाल मोहम्मद इसहाक अध्यक्ष जेमिया फेजे वस्तानवी एज्युकेशन सोसायटी रा बाळापुर यांनी अर्ज केलेवरून व प्रत्यक्ष स्तळपाहणी करून पंचनामा केला असता मौजे हिंगणा शेळद येथील शेत सर्व्हेत क्र 27/4 मधील क्षेत्रफळ 0.41 हे आर मध्ये त्यांच्या नावे एक स्वतंत्र बोअरवेल आहे सबब नोंद मंजुरीस्तव सादर