सातबारा Watch

← बटवाडी खुर्द

Ferfar #1700 · बटवाडी खुर्द

बाळापुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
38/1
Talathi
संजय नारायण ताथोड
First seen
47h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार :-पदमा शालिग्राम मोरे रा बाळापुर ता बाळापुर जि अकोला यांचे नावाने मौजे बटवाडी खुर्द सर्व्हे क्रमांक 38/1 क्षेत्र 1.20 हे आर इतर अधिकार शेरे कोष्टकी विहीरची नोंद अरुणा चोखा बोदडे व इतर यांच्या हिश्यात असलेली विहीरची खरेदी खतास नमुद विहिरीच्या संपुर्ण हक्कासह खरेदी दस्त क्रमांक 240 नुसार खरेदी घेणार पदमा शालिग्राम मोरे यांचे नावावर विहिरीची नोंद घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला.