Ferfar #5460 · देगांव
बाळापुर, अकोला · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
अर्जदार :- महादेव पुंडलिक नावकार रा. देगाव यांनी अर्ज दिला की, त्यांच्या मालकीचा मौजे देगाव येथील गट क्रमांक :- 2 क्षेत्र :- 0.31.50 हेक्टर आर असून गट क्रमांक :-1 मधील विहिरीत 1/6 हिस्सा तसेच गट क्रमांक :- 4 मधील विहिरीत 1/6 हिस्सा असून सातबारा मध्ये अर्जदार यांच्या अर्जानुसार तसेच खरेदी दस्त क्रमांक :- 1148 दिनांक :- 11/08/1977 नुसार अर्जदार यांच्या नावे विहीरीतिल हिश्याची नोंद घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला.