Ferfar #1680 · तामशी
बाळापुर, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 286
- Talathi
- रबडे बी जी
- First seen
- 47h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : निशांत मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लि अकोला शाखा महिला शाखा केंडीया प्लॉट अकोला तर्फे विजय पांडुरंग ठाकरे
गहाणखत लिहुन देणार : अमर मधुकर काळे ,वनिता मधुकर काळे रा. तामशी यांनी दुय्यम निबंधक बाळापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3526-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 286 क्षेत्र 3.0600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अमर मधुकर काळे ,वनिता मधुकर काळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.