Ferfar #11324 · वाडेगांव-1
बाळापुर, अकोला · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 660
- Talathi
- शैलेश आत्माराम इंगळे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026हक्कसोड लेख लिहुन घेणार:- 1) दत्तात्रय सहदेव जढाळ 2) संतोष सहदेव जढाळ रा. वाडेगाव
हक्कसोड लेख लिहुन देणार:- सत्यभामाबाई सहदेव जढाळ रा. वाडेगाव यांनी मौजे वाडेगाव भाग 1 येथील गट क्रमांक :- 660 क्षेत्र :- 1.00 हेक्टर आर व पोट खराब क्षेत्र :- 0.01 हेक्टर आर मधील आपला हक्क विनामोबदला हक्कसोड लेखद्वारे हक्क सोडून घेणार यांना हक्क सोडून दिला. दुय्यम निबंधक बाळापूर यांचे कडील दस्त क्रमांक 3452 दस्त दिनांक 08/10/2026 मुद्रांक शुल्क :- 500 रुपये.