सातबारा Watch

← भरतपुर

Ferfar #4164 · भरतपुर

बाळापुर, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
546
Talathi
ज्‍योत्‍स्‍ना प्रदीप भाकरे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अर्जदार:- गजानन रामभाऊ घोगरे रा.भरतपूर यांनी अर्ज दिला कि त्यांच्या मालकीचा मौजे भरतपूर येथील गट क्रमांक:- 546 क्षेत्र:- 1.31 हेक्टर आर मध्ये गजानन रामभाऊ घोगरे यांच्या हिश्यात एक बोअरवेल आहे .अर्जदार यांच्या अर्जानुसार शेरेकोष्ट्की बोअरवेल ची नोंद घेण्याकरिता फेरफार घेण्यात आला