Ferfar #7336 · कासारखेड
बाळापुर, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 98/4/अ/7
- Talathi
- भानुदास शंकर म्हस्के
- First seen
- 44h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
मौजे कासारखेड येथील खातेदार संदीप सदाशिव शेजोळे यांनी मौजे कासारखेड येथील छाया विनोद धनोकार यांच्या गट न 98/4/अ/7,8,9 मधील साई कॉम्प्लेक्स मधील मधील ग्राउंड फ्लोर मधील दुकान न 10 क्षेत्र 17.57 चौ मी यावर्णनाचे दुकान दस्त क्र 3253 नुसार दि 15/09/2026 नुसार रु 355000 लाख रु खरेदी केले करिता फेरफार घेण्यात आला.