Ferfar #418 · वल्लभनगर
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 34
- Talathi
- डी व्ही पाटणकर
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
अधिकारी : उपविभागीय अधिकारी
आदेश क्रमांक : आरटीएस-59/उगवा/157/2025-26 दि 27/08/2026
आदेश दिनांक : 27/08/2026
मा उपविभागीय अधिकारी अकोला यांचे . आदेश क्र. आरटीएस-59/उगवा/157/2025-26, दिनांक 27/08/2026 अन्वये, मौजे वल्लभ नगर येथील गट क्र. 34 मधील क्षेत्र 0.95 आर जमीन श्री. गोविंद दगळू नवले यांनी त्यांचे पुत्र श्री. श्रीकृष्ण गोविंद नवले यांच्या नावे नोंदणीकृत मृत्युपत्र दस्त क्र. 118/2017, दिनांक 11/01/2017 अन्वये करून दिलेले आहे. मृत्युपत्र करणारे श्री. गोविंद दगळू नवले यांचे दिनांक 29/11/2024 रोजी निधन झाले आहे. त्यानुसार सदर नोंदणीकृत मृत्युपत्र व मा उपविभागीय अधिकारी अकोला. आदेशानुसार नियमानुसार फेरफार नोंद घेण्यात येत आहे .