सातबारा Watch

← चांदपुर

Ferfar #993 · चांदपुर

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-29
Certified
—
Gat / Survey
54
Talathi
डी व्‍ही पाटणकर
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : अपर जिल्हाधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस-59/चंदपूर/130/2026 आदेश दिनांक : 10/07/2026 उपजिल्हाधिकारी, अकोला यांचेकडील आदेश क्र. आरटीएस-59/चंदपूर/130/2026 दि 10/07/2026 अन्वये, उपविभागीय अधिकारी यांचा आदेश क्र. आरटीएस-59/चंदपूर/68/2025-26 कायम ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, दस्त क्र. 624, दिनांक 03/02/2026 अन्वये, अंबादास रामचंद्र टाले यांनी मौजे चंदपूर येथील गट क्र. 54 मधील क्षेत्र 0.95 आर व पोटखराब क्षेत्र 0.04 आर, अशी एकूण क्षेत्राची जमीन त्यांचा नातू जय शशीकांत टाले यास बक्षीसपत्राद्वारे दिल्याने, सदर आदेश बक्षीसपत्रानुसार महसूल अभिलेखात नोंद घेण्यात यावी.