सातबारा Watch

← सांगवी मोहाडी

Ferfar #809 · सांगवी मोहाडी

अकोला, अकोला · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
55
Talathi
अजरा जबीन महेफुजउल्‍ला खान
First seen
42h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026अशोक सोमदत्त शुक्ला, यांनी अर्ज दिला की कै. सोमदत्त रामप्रसाद शुक्ला हे 10/04/2026 ह्या दिनांक रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदनीक्रुत मृत्युपत्राचा दि.13/12/2024 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 55 मधील सामुहीक मालकिच्या शेतामधील अविभाजीत हिस्सा लागवडीयोग्य क्षेत्र 2.2500 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी हे त्यानी त्यांचे तिन मुले अशोक सोमदत्त शुक्ला, किशोर सोमदत्त शुक्ला,प्रकाश सोमदत्त शुक्ला यांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 5496 दिनांक 13/12/2024 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.