सातबारा Watch

← कानडी

Ferfar #2561 · कानडी

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
73
Talathi
अजरा जबीन महेफुजउल्‍ला खान
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 फेरफार प्रकार- खरेदी अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रामाक्र.पि.एफ.जी-31/मौजे कानडी/54/2025-26 आदेश दिनांक : 11/06/2026 मौजे कानडी गट क्र 73 मधील शे लल्लु शे रमज़ानी गवळी यांचे वारस खरेदी लिहुन देणार : 1.बुद्धूबी शे.लल्लु मुन्निवाले 2.शे.नुरु शे.लल्लु 3.शे.युसुफ शे.लल्लु 4.शे उस्स्मान शे ललू 5.शे.हुसैन शे.लल्लु 6.शे.रुस्तम शे.लल्लु 7.शे..महेबुब शे.लल्लु 8.जैनब बी शे.लल्लु 9.चांद्बी हुसैन परसुवाले 10.ज़ुबेदाबी महमंद परसुवाले 11.बानो बी दाउद परसुवाले. यांनी सामायीक शेत 2.83 पैकी लागवडीलायक क्षेत्र 2.80 हे.आर.चौ.मी व पोटखराब क्षेत्र 0.03 हे.आर .चौ.मी मधील आपला अविभाजीत हिस्सा 0.71 हे.आर.चौ.मी खरेदी लिहुन घेणार: 1.शेख जुनेद शेख इब्राहीम मुन्नीवाले व 2. शेख आदम शेख इब्राहीम मुन्नीवाले (सामाईक खाता) याना दिनाक 29/10/2013 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय 2 अकोला यांचे खरेददस्त क्र 5009/2023 नुसार खरेदी करुन दिलेले आहे. मा.उपविभागिय अधिकारी अकोला यांचे आदेश क्र रामाक्र.पि.एफ.जी-31/मौजे कानडी/54/2025-26.आदेश पारीत दिनांक 11/06/2026 नुसार सदर खरेदी ची 7/12 नोंद करण्यात आलेली आहे.