Ferfar #4682 · शिलोडा
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 107
- Talathi
- प्रिती विजय धवने
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
शासन निर्णय, महसुल व वन विभाग, क्र.एनएपी-२०२५/प्र.क्र.१७७/जमीन-०१/अ, दिनांक १०/०२/२०२६ व वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र.कक्ष/ प्रस्तु-३/कावि-४१४३/२०२६ दिनांक २६/१०/२०२६ नुसार मौजे शिलोडा सर्व्हे क्रमांक ४८/१ गट क्र. १०७ भूखंड क्र. ७२ क्षेत्र ८३.६४ चौ.मी. जागा अकृषक करण्यात आले. तसेच अकोला महानगरपालिका यांच्या गुंठेवारी नियमानुकुल प्रकरण क्रमांक ८२२/२०२६ आदेश दिनांक २२/१०/२०२६ नुसार सदर भूखंड शेख सलीम शेख हबीब यांचे नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.
१. लिहुन देणार मुळ मालक नारायण लिंगैय्या रापर्तीवार यांचेकडुन दस्त क्र. ४५२० दिनांक २४/०९/१९९८ नुसार आनंद लक्ष्मण बेलेकर यांना १३,५०० रुपयांस विक्री केला.
२. लिहुन देणार आनंद लक्ष्मण बेलेकर यांचेकडुन दस्त क्र. ३१८७ दि. १८/०९/२००३ नुसार सतीश वासुदेव काळे यांना ४२,००० रुपयांस विक्री केला.
३. लिहुन देणार सतीश वासुदेव काळे यांचेकडुन दस्त क्र. २२७ दि. २४/०१/२००५ नुसार शेख खलील शेख इब्राहीम यांना १,२६,००० रुपयांस विक्री केला.
४. लिहुन देणार व शेख खलील शेख इब्राहीम यांचेकडुन दस्त क्र. २८०६ दि. ०३/०७/२००८ नुसार मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन यांना ९०,००० रुपयांस विक्री केला.
५. लिहुन देणार मोहम्मद युसुफ मोहम्मद यासीन यांचेकडुन दस्त क्र. ५४२३ दि. १७/१०/२०१२ नुसार शेख सलीम शेख हबीब यांना ८७,००० रुपयांस विक्री केला.