सातबारा Watch

← अमानतपुर

Ferfar #1114 · अमानतपुर

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
80
Talathi
रविशंकर रमेश पाली
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : रामाक्र./आर.टी.एस.-64/अमानतपुर/01/2025-26 आदेश दिनांक : 10/09/2026 मा. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी अकोला यांचे उपरोक्त आदेशामध्ये मंडळ अधिकारी/ग्राम महसुल अधिकारी मौजे अमानतपुर ता.जि.अकोला यांना आदेशीत करण्यात येते की,मौजे अमानतपुर ता.जि.अकोला येथील शेत गट क्रमांक 80 मधील सामाईक क्षेत्र 0.40 हे.आर .येणेप्रमाणे शेती असुन संगणीकृत 7/12 वरील नमुद माया गोविंद मोरडे ऐवजी मायावती गौतम मोरडे अशी नावात दुरुस्ती करून मुळ अधिकार अभिलेख नियमानुसार अद्ययावत करण्यात यावा असे उपरोक्त आदेशात नमूद आहे.त्यानुसार 7/12 वर नावात बदल करण्यात आला.अर्जदार यांनी प्रतिज्ञालेख,आदेशाची सत्यप्रत ई कागदपत्रे ग्राम महसुल अधिकारी दप्तरी दाखल केले आहे.पुढील योग्य कार्यवाहीस्तव सविनय सादर.