Ferfar #649 · कासली खु
अकोला, अकोला · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- विजय लक्ष्मणराव राऊत
- First seen
- 42h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026
लिहुन देणार:-
मंगलाबाई दुर्योधन खंडारे रा. कासली खु(खाता क्रमांक236) यांचे गट/सर्व्हे क्रमांक78, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नागेश साहेबराव इंगळे , (खाता क्रमांक :-409)गट/सर्व्हे क्रमांक 78 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक अकोला-2 जिल्हा अकोला यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1709 दिनांक 04/05/2017 प्रमाणे रक्कम रुपये 180000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.आजरोजी अर्जदार यांच्या भावाने अर्ज केला असता सदर शेतावर त्यांचा ताबा असून खरेदीची सत्यप्रत इंडेक्स 2 पाहण्यात आले.