Ferfar #14510 · कौलखेड
अकोला, अकोला · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 21/2/ब/प/4
- Talathi
- शिवाणी संतोषराव सोळंके
- First seen
- 41h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून देणार :- मे.जीपीआरएन ग्रुप भागीदारी तर्फे भागीदार 1) गोपालसिंग गजाननसिंग शिरे 2) निखील बादलसिंग सुकेडे 3) प्रेमसिंग जगनसिंग चुंगडे 4) प्रेमसिंग सुखरामसिंग चरावंडे तर्फेकुलमुखत्यार निखील बादलसिंग यांचा मौजे कौलखेड येथील सर्वे नं.21/2/ब/प/4 वरील "मंगलमुर्ती हाईटस" या नावाने बांधलेल्या इमारत मधील तिसऱ्या मजला वरील गाळा क्र. ३०३ बांधकाम क्षेत्रफळ ६३.०४ चौ.मी. व बिल्टअप एरिया ८०.२५ चौ.मी. व प्लॉट जागेमधील क्षेत्र ३४.९० चौ.मी.जागेतील अविभाजित हिस्सा यांनी.
लिहून घेणार :-राहुल गजानन जाधव यांनी तिसरा मजला वरील गाळा क्र. ३०३ क्षेत्र ३४.९० चौ.मी.जागेतील अविभाजित हिस्सा.खरेदी केली दुय्यम निबंधक अकोला वर्ग-२ दस्त क्र.३०२/२०२६ दि.२१/०१/२०२ रक्कम.३३०००००/- रुपये .