Ferfar #14520 · कौलखेड
अकोला, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 22/1/अ/ड/38
- Talathi
- शिवाणी संतोषराव सोळंके
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : सागर गणेश कावरे रा. कौलखेड यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5149-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2490000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 22/1/अ/ड/38 क्षेत्र 0.8000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सागर गणेश कावरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2490000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.