Ferfar #559 · दापुरा
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 47
- Talathi
- माणिक दौलत तायडे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
अधिकारी : नायब तहसीलदार
आदेश क्रमांक : रामाक्रं./एसआरव्ही-43/दापुरा/91/2026-27
आदेश दिनांक : 14/10/2026
मौजे दापुरा येथील गट नं. 47 मधील खातेदार रामेश्वर पांडुरंग गावंडे व माणिक पांडुरंग गावंडे यांची सामाईक मध्ये 0.91 हे आर व पो ख 0.01 आर शेती असुन त्यांची त्यानी आपसात वाटणीपत्र करुन घेतले
पार्टी नं.1 - रामेश्वर पांडुरंग गावंडे यांचे वाटणीस आलेली मिळकत
मौजे दापुरा गट नं. 47 मधील क्षेत्र 0.91 हे आर व पो ख 0.01 आर शेतीपैकी 0.45 हे आर व पो ख 0.01 आर सालीम शेती वाटणीस आली.
पार्टी नं.2 - माणिक पांडुरंग गावंडे यांचे वाटणीस आलेली मिळकत
मौजे दापुरा गट नं. 47 मधील क्षेत्र 0.91 हे आर व पो ख 0.01 आर शेतीपैकी 0.46 हे आ सालीम शेती वाटणीस आली.
वरील प्रमाणे नायब तहसिलदार अकोला महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आपसात वाटणीपत्र आदेश रामाक्रं./एसआरव्ही-43/दापुरा/91/2026-27 आदेश पारीत दिनांक 14/10/2026 नुसार आदेशाने 7/12 वर नोंद घेण्याकरीता आदेशाने फेरफार घेण्यात आला.