सातबारा Watch

← घुसर भाग 2

Ferfar #3927 · घुसर भाग 2

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
892
Talathi
आर एच घुगे
First seen
40h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि , घुसर लिहुन देणार : पुरुषोत्तम प्रल्हाद पागृत रा. घुसर भाग 2 गट नंबर/ सर्वे नंबर 892 यांनी दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 207000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.87 वर सौर उर्जा संयत्र मध्‍य मुदली बोजा दाखल करणेबाबत श्री पुरुषोत्तम प्रल्हाद पागृत , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 207000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.