Ferfar #914 · रामगांव
अकोला, अकोला · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 7
- Talathi
- अरविंद दत्तुजी घोगरे
- First seen
- 46h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : सेवा सहकारी संस्था मर्या र नं ७९७
लिहून देणार : प्रशांत उकर्डा पावसाळे रा. रामगांव यांनी रक्कम रुपये 179000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 7 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेवा सहकारी संस्था मर्या र नं ७९७ यांचेकडील पत्र दिनांक 11/07/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 179000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.