सातबारा Watch

← नंदापुर

Ferfar #594 · नंदापुर

अकोला, अकोला · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
82
Talathi
अश्विन संतोष ढोले
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 मोजे नंदापूर येथील खातेदार शेषराव इरभान इंगळे यांनी गट नंबर 82 बोरवेल नोंदीसाठी अर्ज प्रतिज्ञालेख केला. शेतामध्ये जाऊन मोका पाहणी केले असता बोरवेल खोदलेली असता त्याला पाणी लागलेले आहे. करिता सदर बोरवेलची नोंद सातबारावर "शेषराव इरभान इंगळे व इतर चार यांची एक सामायिक बोअरवेल" अशी नोंद करण्यात आली आहे.