सातबारा Watch

← घोंगा

Ferfar #1287 · घोंगा

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
109
Talathi
सुनिता विश्वनाथ खंडारे
First seen
46h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 17/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : सेंट्रल बॅक ऑफ इंडीया , अकोला 3 लिहून देणार : घनशाम गजानन राठोड रा. घोंगा यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 234 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 205000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 109 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेंट्रल बॅक ऑफ इंडीया यांचेकडील पत्र क्रमांक ००० दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 205000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.