सातबारा Watch

← बोरगावं मंजु भाग 3

Ferfar #6175 · बोरगावं मंजु भाग 3

अकोला, अकोला · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
421/5, 422/2
Talathi
प्रविण हरीश चव्‍हाण
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : रामाक्र/MCA-5/बोरगाव मंजू भाग-3/26/2025-26 आदेश दिनांक : 22/06/2026 बाजूस दाखल गट नंबरवर मा. उपविभागीय अधिकारी तथा कार्यकारी दंडाधिकारी अकोला यांचे कडील आदेश क्रमांक. रामाक्र/MCA-5/बोरगाव मंजू भाग 3/26/2025-26 दि. 22/06/2026 च्या आदेशानुसार मा.नायब तहसीलदार अकोला यांचे कडील आदेश क्रमांक रामाक्र/MCA-5/बोरगाव मंजू भाग-3/16/2022-23 दि. 23/01/2023 चा आदेश कायम ठेवण्याबाबत आदेश प्राप्त झाला. या आदेशानुसार गट नं 421/5 मधून गट नं 422/2 करिता वहिवाट रस्ता आहे. आदेशानुसार 7/12 च्या इतर अधिकारात नोंद दाखल केली असे.