सातबारा Watch

← सिसा उदेगांव

Ferfar #748 · सिसा उदेगांव

अकोला, अकोला · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
95
Talathi
एस आर जिरेवार
First seen
37h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 लिहून घेणार : पंजाब नॅशनल बँक, अकोला 3 लिहून देणार : रेणु नरेश अग्रवाल रा. सिसा उदेगांव यांनी दुय्यम निबंधक अकोला 3 यांचेकडील दस्त क्रमांक 1481 दिनांक 06/04/2021 प्रमाणे रक्कम रुपये 1999000‍/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 95 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक पंजाब नॅशनल बँक यांचेकडील पत्र क्रमांक 000900 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1999000‍/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.