Ferfar #2950 · डाबकी
अकोला, अकोला · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13/15/16/17/202, 13/15/16/17/203
- Talathi
- श्रीहरी लक्ष्मणराव झामरे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : नितीन मूकूंद कूकडे रा. डाबकी यांनी दुय्यम निबंधक अकोला-2 यांचेकडील दस्त क्रमांक 5127-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 13/15/16/17/202, 13/15/16/17/203 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नितीन मूकूंद कूकडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.