Ferfar #3773 · नायगाव
अकोला, अकोला · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 20/1/क
- Talathi
- प्रिती विजय धवने
- First seen
- 43h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
शासन निर्णय, महसूल व वन विभाग, क्र. एनएपी-२०२५/प्र.क्र.१७७/२०२६-२७ जमीन-०१/अ, दि. १०/०२/२०२६ व वि. तहसीलदार साहेब अकोला यांचे आदेश क्र.कक्ष/प्रस्तु-२/मह.सहा./कावि-२०२१/२०२६-२७ दिनांक २८/०९/२०२६ नुसार मौजे नायगाव सर्व्हे क्र. २०/१/क भूखंड क्र. २३ क्षेत्र ९२.९३ चौ.मी. जागा अकृषक करण्यात आले. तसेच अकोला महानगरपालिका यांच्या गुंठेवारी नियमानुकुल प्रकरण क्रमांक ५४०/२०२६-२७ आदेश दिनांक ०९/०९/२०२६ नुसार सदर भूखंड अशपाक अहमद अन्सारी यांचे नावे निवासी प्रयोजनाकरिता अकृषक करण्यात आले.
१. लिहुन देणार मुळ मालक मजरफर हुसेन जाकीर हुसेन व ईतर यांचेकडुन दस्त क्र. १३१५ दि. २०/०३/२०१२ नुसार सैय्यद आजम सैय्यद आलम यांना २,००० रुपयांस विक्री केला.
२. लिहुन देणार सैय्यद आजम सैय्यद आलम यांचेकडुन दस्त क्र. ५९४ दि. २१/०२/२००८ नुसार अशपाक अहमद अन्सारी यांना ३३,००० रुपयांस विक्री केला.